Ashadhi Ekadashi: एकादशीच्या दिवशी पारंपरिक गीत गात भात लावणीला वेग | Rice planting | Sakal Media

2021-07-20 440

Ashadhi Ekadashi: एकादशीच्या दिवशी पारंपरिक गीत गात भात लावणीला वेग | Rice planting | Sakal Media
गेल्या महिन्याभरापासून उघडीप दिलेल्या पावसाने Rainमागील तीन दिवसांपासून पानशेत Panshet खोऱ्यामध्ये पुनरागमन केला असून येथील बळिराजा सुखावला आहे आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) दिवशी भात लावणी करताना महिलांनी अशी गायलेले गाणे. (rice planting by singing traditional songs) ( व्हिडिओ - प्रमोद शेलार)
#AshadhiEkadashi #Panshet #Rainyseason #Rain #TraditionalSong